२०२१ कडुन २०२२ कडे..!

 मित्र हो,

आज २०२२चा पहिला दिवस....


मला विश्वास आहे आपल्याला २०२१ खास गेला असेल‌..😇😉🙂


माझ्या वरील वाक्यावर आपल्यापैकी काही प्रतिक्रिया खालील प्रकारे असतील..

१)२०२१ ठिक होते

२)मस्तच होते

३)काय विचारतो मित्रा ,?कोविडने पुर्ण वाट लावली आहे.😌


आपले उत्तर वरीलपैकी किंवा काही वेगळे असू शकेल.


पण नववर्षाच्या स्वागत करताना मला आपल्या सर्वांना काही शेअर करायचे आहे.


मित्रहो,

आपण यशस्वी/अयशस्वी असाल , सध्या संघर्ष करत असाल,उध्वस्त असाल तरीही...


एक गोष्ट लक्षात घ्या..

 *जगातील सर्वोत्तम कंपन्यांमध्ये* कर्मचाऱ्यांना नोकरीवर ठेवताना किरकोळ डॉक्युमन्टेशन बरोबर महत्वाची बाब बघितली जाते ती म्हणजे .. तुम्ही तुमच्या कामामध्ये, आयुष्यामध्ये, संकटांमध्ये,  अपयशामध्ये,आव्हानात्मक परिस्थितीमध्ये कशाप्रकारे लोकांना रिस्पॉन्स देता...


मित्रहो,

आपण आपल्या व्यवसायिक/ नोकरीच्या समस्यांनी त्रस्त असाल तर निराश होऊ नका..

तणावपूर्ण स्थिती कमी प्रयत्नशील राहा..


सकारात्मक राहा..


 *कोणत्याही स्थितीमध्ये आपल्या ध्येयाचा पाठलाग थांबवू नका..* 



 *आजुबाजुला काळजीपूर्वक पहा..* 

धडाधड व्यवसाय बंद होताहेत, बरेच लोक बेरोजगार होताहेत,

कितीतरी माणसं आजुबाजुला उध्वस्त होताहेत, सगळीच काही चुकीची किंवा हुशार न्हवती असं नाही...

सध्या आपण सर्वचजण जागतिक आपत्ती मधुन जातोय..

 म्हणून आपल्या परिवारातील,जवळच्या लोकांची काळजी घ्या..

तरुण असो वा वयस्कर माणसे आपल्यातुन अचानक निघून चालली आहेत..

आपले प्रेमाचे २ शब्द एखाद्याचं आयुष्य बदलून टाकतील..


 *या कोविडकालीन आव्हानात्मक परिस्थितीला संधी बनवुया..* 


जर यश कायम नसेल तर अपयश व संकटही कायम नसणार..!

परिस्थिती निश्चितच बदलेल...!


जे कधीच अपयशी होत नाहीत ते कधीच मोठं कार्य करू शकत नाहीत.


(तुमचे २०२१ चे लॉकडाउनचे अनुभव, स्ट्रगल,यश-अपयश व २०२२ चे प्लॅन,ह्वीजन बोर्ड,विश लिस्ट, या विषयावर मला ऐकायला/ वाचायला नक्कीच आवडेल,वाट्स अप/मेल/ह्वाईस मेल  ही करु शकता🙏🏻)


👉🏼 चांगल्या शेअरिंग ला माझ्याकडुन मिळेल छोटीशी भेट...


Sharing is Caring....



 *२०२२ चे जोरदार स्वागत करा...!* 


sachin.shewale92@gmail.com

(९०९६९६२९९१)

Comments